आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस फिनालेमध्ये 52 वर्षाचा सलमान सपनाला म्हणाला - मुझसे शादी करोगी?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस - 11' च्या फिनालेमध्ये सलमान खान स्टेजवर धमाला करताना दिसला. यावेळी स्टेजवर हरियाणवी डान्स सपना चौधरीसोबत त्याने जोरदार ठुमके लावले. येवढेच नाही तर 52 वर्षाच्या अनमॅरिड सलमानने तिला विचारले की - मुझसे शादी करोगी? खरेतर सलमानने त्याच्या फिल्मचे गाणे 'मुझसे शादी करोगी' वर परफॉर्मेन्स दिला. याचेच लिरीक्स रिपीट करताना तो दिसला. अक्षयनेही केला डान्स...


- सपना चौधरी आणि सलमान खानसोबत अक्षय कुमारनेही डान्स केला.
- यावेळी तो आपली अपकमिंग फिल्म 'पॅडमॅन' चे प्रमोशन करताना दिसला. यासोबतच शोमध्ये अक्षय बाल्ड लुकमध्ये दिसला.

 

ढिंचँकसोबत चालवली स्कूटर
- सलमान आणि अक्षय कुमार फिनालेमध्ये यूट्यूबर ढिंचॅक पूजासोबत मस्ती करताना दिसला. 
- दोघांनी स्टेजवर ढिंचँक पूजासोबत ट्रिपलिंग करुन स्कूटर चालवली. या रायटिंगच्या वेळी पूजाने आपला प्रसिध्द साँग 'दिलो का शूटर हे मेरा स्कूटर' हे गाताना दिसली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'बिग बॉस' फिनालेचे काही फोटोज...यासोतबच सपना, सलमान आणि अक्षयच्या डान्सचा व्हिडिओ...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...