आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss हाऊसमध्ये पुन्हा बेभान झाले पुनीश-बंदगी, या गाण्यावर केला रोमँटीक डान्स, पाहा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  'बिग बॉस 11' च्या ग्रँड फिनालेमध्ये पुनीश शर्माने त्याची गर्लफ्रेंड बंदगी कालरासोबत डान्स परफॉर्म केले. दोघांनी 'मोहरा' चित्रपटातील अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर हॉट डान्स केला. पुनीश आणि बंदगीची लव्हस्टोरी बिग बॉसच्या घरात सुरु झाली होती. शोमध्ये येण्याअगोदर बंदगी डेनिस नागपालला डेट करत होती जो बिग बॉया को-डायरेक्टर आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे बंदगी...

 

- दिल्लीची बंदगी सॉफ्टवेअर कंपनी कॅपजेमिनी इंडियाची सीनीअर सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तिने बीटेक डिग्री घेतली आहे.
- 25 वर्षीय बंदगी सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे. ती नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत असते. 
- बंदगीने सीझनच्या पहिल्याच दिवशी बिग बॉसमध्ये एंट्री घेतली होती. 62 दिवस राहिल्यानंतर ती घरातून बाहेर पडली. 

 

कोण आहे पुनीश शर्मा..
- दिल्लीत राहणारा पुनीश शर्मा एका कंस्ट्रक्सन कंपनीचा मालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो विवाहीत आहे. 
- पार्टीसाठी क्रेझी असलेला पुनीश त्याचा पैसा बार आणि पबमध्ये खर्च करतो. 
- श्रीमंत घरातील पुनीश शर्मा कितीतरी कोट्यवधी रुपये पार्टीत खर्च करतो. 
- पुनीशने बंदगीसोबतच बिग बॉस हाऊसमध्ये एंट्री घेतली होती आणि तो टॉप 4 मध्ये पोहोचला होता. पण विनर अनाऊंसमेंट होण्याअगोदर तो घरातून बाहेर झाला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पुनीश बंदगीच्या परफॉर्मंसचे फोटोज् आणि व्हिडिओही...

बातम्या आणखी आहेत...