आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासने पार केली हद्द, स्वतःच्या आईच्या फोटोवर हिनाला ठेवायला लावला पाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस' चा सीजन 11 आतापर्यंतचा सर्वात कॉन्ट्रोवर्शियल सीजन बनला आहे. बिग बॉसचा ग्रँड फिनाले 14 जानेवारीला आहे. कालच आकाश ददलानी बाहेर पडला आणि सध्या हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि पुनीश शर्मा हे टॉप-4 कंटेस्टेंट आहेत. यामधील कोणीतरी एक विजेता ठरणार आहे. परंतू या कंटेस्टेंटचे उरलेले दिवस सोपे नसणारेत. मेकर्सने या शोमध्ये नवीन ट्विस्ट प्लान केलाय. ज्यामध्ये विकास गुप्ता हुकूमशाह बनून सर्व लिमिट्स क्रॉस करणार आहेत. या टास्कच्या काळात विकास हिना खानला स्वतःच्याच आईच्या फोटोवर पाय ठेवण्यास आणि फाडण्यास सांगतो. शॉक्ड होते हिना...

 

- हिना खान विकास गुप्ताची ही ऑर्डर ऐकते तेव्हा ती शॉक्ड होते. ती हा टास्क पुर्ण करते आणि विकासच्या आईच्या फोटोवर पायसुध्दा ठेवते. विकासने टास्कच्यामध्ये आपल्या आईला आणले हे पाहून ऑडियन्स नक्कीच शॉक्ड होतील.
- या टास्कमध्येच विकास हिनाला एक ब्रेसलेट तोडण्यास सांगतो. हे ब्रेसलेट बंदगी कालराने पुनीश शर्माला गिफ्ट केले होते.
- अपकमिंग एपिसोडमध्ये विकासने हुकूमशाह बनून स्वतःसाठी प्राइज मनी जिंकण्यासाठी घरच्या लोकांना बजर दाबण्यासाठी मजबूर करायचे आहे. या टास्कनुसार विकासला घरातील सदस्यांना अवघड अवघड ऑर्डर किंवा ते करु न शकणा-या ऑर्डर द्यायच्या आहेत.
- घरच्या एखाद्या सदस्याने त्यांचे ऐकले नाही तर त्यांना बजर दाबून टास्कमधून बाहेर पडायचे आहे. अशा प्रकारे विनिंग प्राइज मनीचे तीन लाख रुपये विकासला मिळतील.
- विकास पुनीश शर्माला टक्कल करण्याची ऑर्डर देतो. परंतू पुनीश हे मान्य करत नाही आणि बजर दाबतो. तेव्हा 3 लाख रुपये विकास जिंकतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा टास्कचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...