आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसमध्ये प्रियंक बिकिनी घालून आला सर्वांसमोर, असे दिले पोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस-11' मध्ये या आठवड्यात प्रियंक शर्मा बिकिनी गर्लच्या रुपात तुम्हाला दिसणार आहे. प्रियंक लवकरच शोमध्ये बिकिनीमध्ये पोज देताना दिसणार आहे. बिग बॉसच्या लक्झरी टास्कमध्ये बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी प्रियंक त्याची मैत्रिण हिना खानची बिकिनी घालून सर्व कंटेस्टंट्सला हसवण्याचा प्रयत्न करणार आहे. 

 

हितेन साडीमध्ये येणार समोर
- यावेळी स्पर्धकांना बीबी लॅब लक्झरी टास्क देण्यात आला आहे. 
- यामध्ये कंटेस्टंट्सच्या विकाश-शिल्पा, अर्शी-लव आणि हिना- प्रियंक, आकाश-हितेन अशा टीम करण्यात आल्या आहेत. 
- एकानंतर एक असे प्रत्येक टीमला रोबोट बनून समोर यायचे आहे. यावेळी विरोधी टीमला हसवायचे, रडवायचे आणि क्रोधीत करायचे काम करायचे आहे. 
- टास्कचा संचालक पुनीश शर्मा आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रियंक शर्मा आला बिकिनीमध्ये... 

बातम्या आणखी आहेत...