आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेती ठरल्यानंतर पहिल्यांदाच मीडियाला भेटली शिल्पा, दिल्या अशा पोज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्पा शिंदे 'बिग बॉस-11' ची विजेती ठरली. यानंतर ती पहिल्यांदाच मीडियासमोर आली. तीने फोटोग्राफर्सला मस्तच पोज दिल्या. ती ट्रॉफीसोबत आणि विना ट्रॉफीची पोज देताना दिसली. यावेळी शिल्पा खुप खुश दिसत होती. तिने गोल्डन गाउन घातला होता. यावेळी तिने मीडियाच्या प्रश्नांची उत्तर दिली. मीडियाने तिला विचारले की, तु शो जिंकून बाहेर येशील असे तुला वाटते होते का? यावर ती म्हणाली की मला असे वाटले नव्हते. मला स्वतःला सिध्द करण्याची संधी मिळेल हे माहिती होते. मी शो जिंकले नसते तरीही मला जे मिळवायचे होते ते मिळाले होते. शिल्पा तिच्या फॅन्सला थँक्स म्हणाली आणि त्याच्यामुळेच मी जिंकले असेही ती म्हणाली. तिने ट्वीट केले  'Always By the fans, Always For the fans. All this while you were fan of #Shilpa Bt Now I am a big fan of #Shilpians Thanks & live you all 🙏'. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिल्पा शिंदेचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...