आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा ट्विस्ट घेऊन येईल 'Bigg Boss' चा नवीन सीजन, सुरु झाले ऑडिशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्हीचा सर्वात मोठा कॉन्ट्रोव्हर्शिअल रियलिटी शो 'बिग बॉस' च्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. बिग बॉसच्या 12 व्या सीजनसाठी ऑडिशन सुरु झाले आहे. यामध्ये एक नवीन ट्वीस्ट आहे. कर्लर्स चॅनच्या ट्वीटर हँडवल याची माहिती देण्यात आली. ट्वीटवरुन सांगण्यात आले की, बिग बॉस 12 लवकरच सुरु होणार आहे आणि यावेळी त्यांना जोड्यांमध्ये कंटेस्टेंट हवे आहेत. बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालण्यासाठी पार्टनरसोबत यावे लागेल. कलर्स चॅनलच्या ट्विटर हँडलवर असे लिहिले आहे. '#BiggBoss12 is coming soon and this time we're looking for jodis! So bring a partner along with you to the @BiggBoss house for twice the dhamaal! Auditions now open!'.

 

ऑक्टोबरमध्ये सुरु होणार बिग बॉसचा सीजन 12
- बिग बॉस सीजन 12 यावेळी ऑक्टोबरमध्ये सुरु होणार.
- शोसाठी सलेक्शन प्रोसेसमध्ये वेळ लागतो. यामुळे ऑडिशन सुरु करण्यात आले आहे.
- यावेळी सलमान खान हा शो होस्ट करतील का, हे ठरलेले नाही.
- सलमान खान हा शो होस्ट करत असतील त्यांना आपला टाइम शेड्यूल मधून वेळ काढून शूटिंग करावी लागेल.
- सलमान सध्या आपला आगामी चित्रपट 'रेस-3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट याचवर्षी जूनमध्ये रिलीज होईल. यासोबतच 'दबंग-3' ची शूटिंगही सुरु करतील.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा कोण होता बिग बॉस 11 चा विनर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...