आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढिचँक पूजापासून सनी लियोनीपर्यंत, हे आहेत 'बिग बॉस' चे 21 वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्पा शिंदे बिग बॉस-11 ची विजेती ठरली आहे. या सीजनमध्ये अनेक कॉन्ट्रॉवर्ससी झाल्या. या शोमध्ये तडका लावण्यासाठी मेकर्सने यूट्यूबर ढिंचँक पूजाला वाइल्ड कार्ड एंट्री दिली. सुरुवातीला पूजाने शोमध्ये फक्त मस्तीच केली नाही तर बिग बॉससाठी एक नवीन साँग तयार केले. सनी लियोनीपासून अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडपर्यंत हे आहेत वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट्स...


- ढिंचँक पूजा या सीजनमधील एकमेव वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट्स होती. 

- यापुर्वीही वेगवेगळ्या सीजनमध्ये कंटेस्टेंट्स वाइल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून आलेले होते.
- यामध्ये सनी लियोनीपासून तर अंडरवर्ल्ड डॉन अबु सलेमची गर्लफ्रेड मोनिका बेदीही आहे.
- येवढेच नाही तर अनेक कंटेस्टेंट्स कॉन्ट्रॉवर्सीमुळे चर्चेतही राहिले आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बिग बॉस सिजन 1 ते 11 च्या वाइल्ड कार्ड एंट्री मिळवणा-या कंटेस्टेंट्सविषयी सांगत आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या आतापर्यंतच्या वाइल्ड कार्ड एंट्री मिळवणा-या 10 कंटेस्टेंट्सविषयी सांगणार आहोत...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...