आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिकिनीमध्ये दिसली 'डीजे वाले बाबू'ची अभिनेत्री, सोशल मीडियावर व्हायल झाले फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'डीजे वाले बाबू' फेम अभिनेत्री नतासा स्टेनकोविक सध्या काही बिकिनी फोटोजमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिचे टॉन्ड बॉडी फ्लॉन्ट करतानाचे काही ग्लॅमरस फोटोज सोशल मीडियावर व्हायल झाले आहेत. यामध्ये ती खुप स्टनिंग दिसतेय. 

 

दिसली आहे 'बिग बॉस 8'
नतासा ही कॉन्ट्रोवर्शिअल रियालिटी शो 'बिग बॉस' च्या आठव्या सीजनमध्ये कंटेस्टेंट म्हणून दिसली आहे. ती जवळपास एक महिना शोमध्ये होती. यानंतर ती इविक्ट झाली होती. तिच्या पर्सनल लाइफविषयी बोलायचे झाले तर ती टीव्ही अॅक्टर अली गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली आहे. अली गोनी 'ये है मोहब्बते' टीव्ही सीरियलमध्ये दिसला आहे.


सर्बियामध्ये जन्मली नतासा
नतासाचा जन्म 1 मार्च 1977 मध्ये सर्बिया येथे झाला होता. 2001 मध्ये रोमानियाच्या बुचरेस्ट येथील आर्ट यूनिव्हर्सिटीमधून तिने ग्रॅज्यूएशन कंप्लिंट केले. यानंतर नतासाने बेलग्रेडच्या आर्ट यूनिव्हर्सिटी मधून पोस्ट ग्रॅज्यूएशन केले.


प्रकाश झाच्या 'सत्याग्रह' मध्ये केला आयटम नंबर
- नतासाने डायरेक्टर प्रकाश झाच्या 'सत्याग्रह' चित्रपटात आयटम नंबर  'अइयो जी हमरी अटरिया में' केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अजय देवगन, करीना कपूर, अर्जुन रामपाल आणि मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत होते.

 

डायरेक्टर-प्रोड्सूरही आहे नतासा
नतासा स्टेनकोविक एक सायवेरियन गर्ल आहे. तिला एक मॉडल, अॅक्ट्रेस, डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि डान्सरच्या रुपात ओळखले जाते. तिने प्रोड्यूसर-डायरेक्टर म्हणून  'जर्नी ऑफ अ रेड फ्रिज' (2007) आणि 'पूनम' (2006) सारख्या डॉक्यूमेंट्री बनवल्या आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता नतासाचे बिकिनी Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...