आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss च्या फिनालेमध्ये 6.25 लाखांचा ड्रेस घालेल अर्शी, हेयरस्टाइल केली चेंज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 जानेवारीला बिग बॉस-11 चा ग्रँड फिनाले आहे. फिनाले परफॉर्मेन्सची तयारी सर्व कंटेस्टेंट्सने सुरु केलीय. आलेल्या वृत्तांनुसार अर्शी खानने तर आपला फिनाले ड्रेसही सिलेक्ट केलाय. हा ड्रेस तीने खास डिझाइन करुन घेतलाय. इतक्या लाखांचा आहे ड्रेस...


- फिनालेसाठी अर्शी खान खुप एक्सायटेड आहे. काही दिवसांपुर्वीच ती हितेनसोबत डान्स प्रॅक्टिस करताना दिसली.
- रिपोर्ट्सनुसार फिनालेसाठी ती फॅशन डिझायनर रियाज गंगजीचा ड्रेस घालेल.
- तिच्या या ड्रेसची किंमद जवळपास 6.25 लाख रुपये आहे.
- काही दिवसांपुर्वी अर्शीचे काही फोटोज समोर आले होते. यामध्ये ती रियाज गंगजीच्या बूटीकमध्ये दिसली होती.


फिनालेसाठी केली न्यू हेयर स्टाइल
- फॅशन डिझायनरल रियाजने स्वतः तिच्या ड्रेसचा खुलासा केला. हा वाइन कलरचा गाउन असणार आहे. हे फ्यूजन आउटफिट म्हटले जात आहे.
- फिनालेसाठी खास तयारी करताना तिने खास हेयर स्टाइल करुन घेतलीय.
बिग बॉसमध्ये पुन्हा पोहोचली होती अर्शी
- अर्शी अॅविक्ट झाल्यानंतर पुन्हा बिग बॉसमध्ये पोहोचली होती. एका टास्कसाठी ती पुन्हा शोमध्ये गेली होती.
- जवळपास दिड दिवसासाठी अर्शी बिग बॉसच्या घरात गेली. या वेळेत तिने 5-6 ड्रेस चेंज केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अर्शी खानच्या परफॉर्मेन्स रिहर्सलचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...