आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अशी दिसायची शिल्पा शिंदे, भाऊ बँकर तर वडिल होते जज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाऊ आशुतोषसोबत शिल्पा शिंदे... - Divya Marathi
भाऊ आशुतोषसोबत शिल्पा शिंदे...

शिल्पा शिंदे 'बिग बॉस-11' ती विनर बनलीय. तिला प्राइज मनीच्या रुपात 44 लाख रुपये मिळालेय. फिनालेमध्ये पोहोचल्यानंतर शिल्पाची शेवटची लढत हिना खानसोबत होती. परंतू शिल्पाला ऑडियन्सने भरपूर वोट करुन विनर बनवले. फिनालेच्या दिवशी शिल्पाचा भाऊ आशुतोषने बहिणीला सपोर्ट करण्यासाठी तिचे यंग फोटोज शेयर केले. यामध्ये शिल्पाला ओळखणे अवघड आहे. यंग ऐजचा व्हिडिओही आला आहे समोर...


- बिग बॉसच्या प्रवासाच्या काळात शिल्पाच्या एका क्लोज फ्रेंडने तिचा यंग ऐजचा व्हिडिओही शेयर केला होता. यामध्ये ती ऑरेंज कलरचा टॉप आणि व्हाइट जीन्समध्ये मस्ती करताना दिसतेय.

 

हाय कोर्ट जजची मुलगी आहे शिल्पा
- शिल्पाचे वडिल हाय कोर्टमध्ये जज होते, त्यांनी पीएचडी केली होती. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले होते. तर आई गीता शिंदे हाउसवाइफ आहे.
- त्यांना नेहमी वाटायचे की, शिल्पाने लॉ ड्रिग्री करावी. परंतू शिल्पाला अभ्यासाची आवड नव्हती.
- शिल्पा आपल्या अॅक्ट्रेस बनण्याच्या स्वप्नांमध्ये इतकी बिझी होती कि तिने ग्रॅज्यूएशनसुध्दा कंप्लिट केले नाही.
- शिल्पा शिंदे एक खुप चांगली कुक आहे. तिची आई सांगते की, ती चिकन बिर्याणी आणि पालक चिकन खुप छान बनवते.


वाइल्ड लाइफ फोटोग्राफरही आहेत आशुतोष 
-  40 वर्षांची शिल्पा चार भाऊ-बहिणींमध्ये 3 नंबरची आहे. तिच्याव्यतिरिक्त तिच्या सर्व भावंडांचे लग्न झालेय. 
- तिचा भाऊ आशुतोषला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचा शौक आहे. काही दिवसांपुर्वीच त्याने क्लिक केलाला फोटो अॅनुअल DCP एग्जिबीशनसाठी सिलेक्ट झाला. त्याची वाइफ तृप्ति पटेल शिंदे हाउस वाइफ आहे. 
- तिची मोठी बहिण शुभा शिंदे मुंबईमध्ये राहते, ती हाउसवाइफ आहे.
- तर दूसरी बहिण अर्चना शिंदे यूएसमध्ये आपल्या फॅमिलीसोबत राहते.
- शिल्पाची आई तिला प्रेमाने शिल्पू म्हणते. शिल्पा आणि तिची बहिण अर्चना यांची बॉन्डिग खुप चांगली आहे. ती तिला प्रत्येक गोष्ट शेअर करते. 

 

- शेवटच्या स्लाइडवर बघा शिल्पा शिंदेचा लहानपणीचा व्हिडिओ...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिल्पा शिंदेचे यंग एज आणि फॅमिलीसोबतचे  PHOTOS... 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...