आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस विनर शिल्पा शिंदेवर लागला होता तब्बल 300 कोटींचा सट्टा, सट्टेबाजांची बनली होती फेव्हरेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बॉस सीझन 11चा फिनाले काल पार धुमधडाक्यात पार पडला. 18 कंटेस्टंटसोबत सुरु झालेल्या या प्रवासात शिल्पा शिंदे आणि हिना खान या फायनलिस्ट ठरल्या होत्या. यात शिल्पा शिंदेने बाजी मारली आणि ती विनर ठरली. लोकांच्या मिळालेल्या प्रेमामुळे शिल्पाला हे यश मिळाले आहे. केवळ ऑडियंसचीच नव्हे तर शिल्पा सट्टेबाजांचीही फेव्हरेट ठरली. शिल्पावर एक दोन नव्हे तर तब्बल 300 कोटीचा लागला होता सट्टा ....

 

-मिळालेल्या बातमीनुसार, ‘बिग बॉस-11’चा विनर कोण बनणार आणि कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार यावर मोठा सट्टा लागला होता. 
- दिल्लीच्या सट्टाबाजारचे विचाराल तर सट्टेबाजांनी 200 ते 250 कोटी शिल्पा शिंदेवर लावले आहेत.
- दिल्लीमध्ये 30 टक्के सट्टा केवळ शिल्पावर लागला . तर लिस्टमध्ये पुनीश सर्वात शेवटी होता. 

- दिल्लीच्या बाहेरचे विचारात घेतल्यास शिल्पावर लागलेला सट्टा हजार कोटीपर्यंत पोहचला. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, बिग बॉस 11 फिनालेदरम्यानचे शिल्पा शिंदेचे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...