आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: पुनीशजवळ आहे 12 कोटींचा बंगला, चालवतो 45 लाखांची कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुनीश शर्मा हा 'बिग बॉस-11' च्या फिनालेपर्यंत जाणारा एकमेव कॉमनर आहे. सुरुवातीला अंदाज लावला जात होता की, आकाश शेवटपर्यंत राहिल परंतू शेवटच्या एविक्शनमध्ये तो बाहेर पडला. अंदाज लावला जात होता की, बंदगी कालरा गेल्यानंतर पुनीशसुध्दा जास्त काळ टिकणार नाही. परंतू तो फिनालेपर्यंत पोहोचला. पुनीश ज्यावेळी शोमध्ये एंट्री करत होता तेव्हा त्याने स्वतःला कॉमनर नाही तर सेलिब्रिटी म्हणून इंट्रोड्यूज केले होते. त्याला म्हणायचे होते की, तो सेलिब्रिटीप्रमाणेच स्टायलिश आयुष्य जगतो. बिझनेसमनचा मुलगा आहे पुनीश...


- दिल्लीमध्ये राहणारा पुनीश शर्मा एका बिझनेसमेनचा मुलगा आहे.
- त्याने दिल्लीच्या अनेक नाइट क्लब्समध्ये इन्वेस्ट केलेय. तो दिल्लीच्या पहिला प्लेबॉय कॅफेचा मालकही आहे.
- सध्या तो वडिलांचा कंस्ट्रक्शन बिझनेस सांभाळत आहे आणि हायराइस कंस्ट्रक्शनवर फोकस करतोय.
- तो ज्या बंगल्यात राहतो त्याची किंमत 12 कोटी रुपये आहे.
- दिल्ली जवळ त्याचे एक फार्म हाऊसही आहे. तर कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज रेंज गाला क्लास, ऑडी  A4(45 लाख) आहे.


विवाहित आहे पुनीश
- बंदगीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापुर्वी पुनीशने लग्न केलेय. परंतू पत्नीपासून तो वेगळा झालाय.
- दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय.
- रिपोर्ट्सनुसार पुनीशच्या पत्नीला प्लेबॉयची लाइफस्टाइल पसंद नव्हती. यामुळे ती त्याला सोडून निघून गेली.
- त्याच्या पत्नीविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही.
- श्रीमंत फॅमिलीमधून असणा-या पुनीशचे वडिलांनी कोट्यावधी रुपये पार्टी-दारुमध्ये खर्च केलेय.


पुढील स्लाइडडवर क्लिक करुन पाहा पुनीशचे निवडक PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...