आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:वयाच्या चाळीशीतही सिंगल आहे 'तारक मेहता...'ची 'अंजली भाभी', जाणून घ्या तिच्याविषयी..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क - तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अंजली भाभी म्हणजेच नेहा मेहता आज तिचा चाळीसावा वाढदिवस साजरा करत आहे. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. मध्ये अंजलीभाभी या भूमिकेतील नेहाची लोकप्रियताही खूप आहे. समंजस, सुंदर तसेच हट्टी पत्नीची अंजलीभाभी सर्वांचेच मन जिंकते पण खऱ्या आयुष्यात अंजलीभाभी अजूनही अविवाहीत आहे पण वयाच्या चाळीसाव्या वर्षातही ती इतकी फिट आहे की तिच्या वयाचा तिच्याकडे पाहून अजिबात येत नाही.

 

आज नेहाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही खास गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

जाणून घेऊयात नेहा मेहताविषयीच्या काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...