Home | TV Guide | Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

अमिताभ यांचा 'सूर्यवंशम'च नव्हे, हे 11 सिनेमेसुद्धा TV वर वारंवार होतात प्रसारित

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 22, 2018, 12:52 PM IST

1999 साली रिलीज झालेला हा सिनेमा सोनी मॅक्सवर आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी दाखवलाच जातो. 21 मे 1991 रोजी हा सिनेमा रिली

 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  अमिताभ बच्चन स्टारर 'सूर्यवंशम' या सिनेमाच्या रिलीजचा 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा सिनेमा सेट मॅक्स या वाहिनीवर वारंवार प्रसारित होत असल्याने चर्चेत असतो. हा सिनेमा दर आठवड्याला (आयपीएल सीजन वगळता) सेट मॅक्सवर प्रसारित होत असतो. 1999 साली रिलीज झालेला हा सिनेमा सोनी मॅक्सवर आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी दाखवलाच जातो. 21 मे 1991 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. 'सूर्यवंशम'च नव्हे, तर आणखी काही सिनेमे आहेत, जे टीव्हीवर वारंवार दाखवले जातात. या पॅकेजमधून टाकुयात एक नजर...

  1. सरफरोश
  रिलीज :30 एप्रिल 1999

  स्टार कास्ट : आमिर खान, नसीरुद्दीन शाह आणि सोनाली बेंद्रे
  डायरेक्टर : जॉन मॅथ्यू मथान
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा :UTV मूवीज

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी 10 सिनेमांविषयी...

 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  2. नायक 
  रिलीज : 7 सप्टेंबर 2001
  स्टार कास्ट : अनिल कपूर, अमरीश पुरी, परेश रावल आणि राणी मुखर्जी
  डायरेक्टर : एस. शंकर
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा : झी सिनेमा

 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  3. मेरी ताकत मेरा फैसला (तामिळ फिल्म, खरे नाव :Venghai)
  रिलीज : 7 जुलै 2011
  स्टार कास्ट : धनुष, राजकिरन, प्रकाश राज आणि तमन्ना भाटिया
  डायरेक्टर : हरी
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा  : मूवीज ओके (स्टार ग्रुप)
   
 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  4. मुन्नाभाई एमबीबीएस
  रिलीज :19 डिसेंबर 2003
  स्टार कास्ट : संजय दत्त, बोमन इराणी, सुनील दत्त आणि ग्रेसी सिंह
  डायरेक्टर : राजकुमार हिराणी
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा : सेट मॅक्स
   
 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  5. गंगाजल
  रिलीज :19 ऑगस्ट 2003
  स्टारकास्ट : अजय देवगण, गोविंद नामदेव, यशपाल शर्मा आणि ग्रेसी सिंह
  डायरेक्टर : प्रकाश झा
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा : स्टार गोल्ड
   
 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  6. हम साथ-साथ हैं
  रिलीज : 5 नोव्हेंबर 1999 
  स्टार कास्ट : सलमान खान, सोनाली बेंद्रे, मोहनीश बहल, तब्बू, सैफ अली खान, करिश्मा कपूर, आलोक नाथ, रीमा लागू आणि नीलम सोनी
  डायरेक्टर : सूरज बडजात्या 
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा : झी सिनेमा
   
 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  7. हॉलिडे : अ सोल्जर नेवर ऑफ ड्यूटी
  रिलीज : 6 जून 2014
  स्टार कास्ट : अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, फ्रेडी दारूवाला आणि सुमित राघवन
  डायरेक्टर : ए. आर. मुरुगदास
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा : स्टार गोल्ड
   
 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  8. हिम्मतवाला
  रिलीज : 23 मार्च 2013
  स्टार कास्ट : अजय देवगण, तमन्ना भाटिया, महेश मांजरेकर आणि परेश रावल
  डायरेक्टर : साजिद खान
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा : UTV मूवीज

 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  9. आर्या : एक दीवाना (तेलुगु फिल्म)
  रिलीज : 7 मे 2004
  स्टार कास्ट : अलु अर्जुन, अनुराधा मेहता आणि वेणु माधव
  डायरेक्टर : सुकुमार
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा : झी सिनेमा

 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  10. मेरी जंग (तेलुगु मूवी, खरे नाव : मास)
  रिलीज : 23 डिसेंबर 2014
  स्टार कास्ट : नागार्जुन, ज्योतिका आणि प्रकाश राज
  डायरेक्टर : राघव लॉरेंस 
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा : UTV अॅक्शन

 • Bollywood Movies That Are Eternally Screened On TV

  11. सिंघम
  रिलीज : 22 जुलै 2011
  स्टार कास्ट : अजय देवगण, प्रकाश राज आणि काजल अग्रवाल
  डायरेक्टर : रोहित शेट्टी
  कोणत्या वाहिनीवर प्रसारित होतो सिनेमा : स्टार गोल्ड

Trending