आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बडे अच्छे...'च्या अॅक्ट्रेसने शेअर केले New Born मुलीचे फोटो, केले नामकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हसबंड आणि दोन्ही मुलींसोबत चाहत खन्ना. - Divya Marathi
हसबंड आणि दोन्ही मुलींसोबत चाहत खन्ना.

टीव्ही शो 'बडे अच्छे लगते है' ची अॅक्ट्रेस चाहत खन्ना-मिर्झा दुसऱ्यांदा आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच चाहतने बेबी गर्लला जन्म दिला होता. नुकतेच तिने न्यू बॉर्न बेबीचे फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करतानाच तिने मुलीचे नावही जाहीर केले आहे. चाहतने मुलीचे नाव अमेरा ठेवले आहे. चाहतने मुलीचा फोटो शेअर करताना लिहिले आहे,  'With our legacy 💖'. दुसरा एक फोटो शेअर करताना लिहिले आहे, 'Girls like me are so much fun that mom n dad wanted another one tnx @malikasadani ;) Thankyou'. 

 

पहिली मुलगी अजून 15 महिन्यांची.. 
पहिली मुलगी (जौहर) काही महिन्यांची असताना चाहत दुसऱ्यांदा गर्भवती राहिली होती. जौहर 15 महिन्यांची झाली आणि चाहतने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. 2013 मध्ये बिझनेसमॅन फरहान मिर्झासोबत लग्न झालेली चाहत खन्ना दोन मुलींची आई झाली आहे. 

 

दुसऱ्या मुलीची Good News दिली इन्स्टाग्रामवर...
चाहत खन्ना-मिर्झाने दुसऱ्या मुलीची गुड न्यूज इन्स्टाग्रामवर दिली होती. तिने लिहिले, "it's a girl". एक फोटो शेअर करताना चाहत लिहिते, "By God 's grace we blessed with an another angel in our life .. So gratified ????????". 
- चाहत खन्ना-मिर्झाने म्हटले आहे की मुलींमुळे माझे कुटुंब कम्पलिट झाले आहे. इन्स्टाग्रामवर ती लिहिते, "Daughters complete the family????".

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, चाहत खन्नाचे दोन्ही मुली आणि पतीसोबतचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...