आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

53 वा वाढदिवस साजरा करतेय टीव्हीची 'सीता', आतून इतके सुंदर आहे घर, पाहा फोटोज्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 1987 ते 1988 साली पॉप्युलर प्रसिद्ध पौराणिक शो 'रामायण' मालिकेतील  कलाकरांना लोक खरोखरच देवाचे स्थान देत होते. खासकरुन रामाचा रोल करणारे अरुण गोविल आणि सीताचा रोल करणारी दीपिका चिखलिया यांची लोक पूजा करत. दीपिका आज त्यांचा 53वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

 

29 एप्रिल 1965 साली मुंबई येथे जन्मलेल्या दीपिका चिखलिया यांच्या घराला आमच्या प्रतिनीधींनी भेट दिली आणि त्यांच्या घराचे काही फोटोज् क्लिक केले. दीपिका यांनी 'रामायण'मध्ये येण्याअगोदर अनेक चित्रपटातं काम केले आहे. त्यात 'भगवान दादा' (1986), 'रात के अंधेर में' (1987), 'खुदाई' (1994), 'सुन मेरी लैला' (1985), 'चीख' (1986), 'आशा ओ भालोबाशा' (बंगाली, 1989) और 'नांगल' (तमिल, 1992) यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यातील अऩेक चित्रपट बी ग्रेड होते. 2017 साली त्यांनी गुजराती चित्रपट 'छुटा छेडा' या चित्रपटात काम केले आहे. 

 

आता कॉस्मेटीक कंपनीची मार्केटींग हेड आहे दीपिका...
दीपिका यांनी हेमंट टोपीवाला यांच्यासोबत लग्न केले आहे जे श्रृंगार बिंदी आणि टिप्स एंड टोज नेलपेंटचे ओनर आहेत. दीपिाक यांना दोन मुली आहेत. त्यांचे नाव आहे निझी टोपीवाला आणि जूही टोपीवाला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, दीपिकाच्या घराचे काही इनसाईड फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...