आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक वर्षाचा झाला 'संध्या बींदणी' चा मुलगा, बर्थडे सेलिब्रेशनचे Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'दीया और बाती हम' या मालिकेत संध्या बींदणीची भूमिका साकारणा-या दीपिका सिंहचा मुलगा सोहम एक वर्षांचा (20 मे) झाला आहे. दीपिकाने आपल्या फ्रेंड्सला पती रोहित राज गोयलसोबत मुलाच्या वाढदिवसाची पार्टी दिली.  दोघांनी मीर रोडा येथील साई पॅलेस मध्ये आपल्या मुलाच्या बर्थडेची पार्टी दिली. दीपिका-रोहितचे लग्नही याच ठिकाणी झाले होते. बर्थडे पार्टीचे फोटोज दीपिकाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'Happy 1st birthday our little champ @sohamgoyal17 @rohitraj_goyal 


2014 मध्ये झाले होते दीपिकाचे लग्न...
- दीपिकाने 2 मे, 2014 रोजी डायरेक्टर रोहित राज गोयलसोबत लग्न केले होते.
- दीपिका सिंहने 'दीया और बाती हम' शोमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
- हा शो 2016 मध्ये ऑफएयर झाला होता.
- दीपिका 'दीया और बाती हम' सोबतच  'नच बलिए-6' (2013) आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' (2016) मध्येही दिसली आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिकाच्या मुलाच्या वाढदिवसाचे फोटोज...

 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...