आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या तयारीत बिझी आहे \'सिमर\', होणा-या नव-यासोबत शेतात करतेय रोमान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : टीव्हीची 'सिमर' म्हणजेच 'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्कड अॅक्टर बॉयफ्रेंड शोएब इब्राहिमसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. हे दोघंही लखनऊमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत. दोघंही कुटूंबासोबत आपल्या घरी पोहोचले आहेत आणि लग्नाची तयारी सुरु झालीये. 22 फेब्रुवारीला ते लग्न गाठीत अडकणार आहेत. लग्नाच्या तयारीचे काही फोटोज नुकतेच समोर आलेय.

 

या अंदाजात दिसली दीपिका
दीपिका आपल्या गावी पोहोचली आहे. लग्नाच्या तयारीचे काही फोटोज समोर आलेय. यामध्ये ती खाटेवर बसलेली दिसतेय. तर शोएबही कुटूंबियांसोबत खाटेवर बसलेला आहे. एका फोटोमध्ये शोएब ढोलकी वाजवताना दिसतोय. लग्नाची तयारी करतानाचे काही फोटोज दोघांनी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेय.


- या कपलचे इंटरकास्ट मॅरेज आहे. यामुळे ते दोघं मुस्किम आणि हिंदू दोन्हीही पध्दतींनी हळदीपासून लग्नापर्यंतच्या सर्व प्रथा पुर्ण करणार आहेत.
- कपलचे लग्न आणि रिसेप्शन 26 फेब्रुवारीला मुंबईमध्ये होईल. सी प्रिन्सेस हॉटेलमध्ये हे रिसेप्शन होणार आहे. यामध्ये इंडस्ट्रीचे सर्वच सेलेब्स सहभागी होणार आहेत.
- या दोघांची भेट 'ससुराल सिमर का' (2011) या टीव्ही सीरियलमध्ये झाली होती. तिथेच त्यांची मैत्री झाली. हे दोघं 2013 पासून एकमेकांना डेट करत आहेत. शोएबने फॅमिली मेंबर्सच्या उपस्थितीत दीपिकाला 'नच बलिए' (2017) च्या सेटवर लग्नासाठी प्रपोज केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिका-शोएबचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...