आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: दिव्यांकाने सांगितली तिची Love Story, तो Hello म्हणाला, जणू ताई नमस्कारसारखे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांका त्रिपाठी आज 33 वा वाढदिवस (14  डिसेंबर 1984) साजरा करीत आहे. गेल्यावर्षी दिव्यांका, विवेक दहियासोबत विवाहबद्ध झाली आहे. तिच्या विवाहाची चांगलीच चर्चा झाली होती. या जोडीने लग्नानंतर त्यांची प्रेमकथा सांगणारा आणि विवाहाची धामधूम दाखवणारी शॉर्टफिल्म तयार केली होती. या फिल्ममध्ये दिव्यांका आणि विवेक यांची भेट कशी झाली, ते एकमेकांना कसे पसंत करू लागले याचा उलगडा स्वतः त्या दोघांनीच केला होता. त्याचबरोबर त्यांच्या विवाह सोहळ्यातील विविध कार्यक्रमांच्या व्हिडिओची झलकही चाहत्यांना या माध्यमातून पाहायला मिळाली. 'रंग दे' नावाच्या या व्हिडिओद्वारे दिव्यांका आणि विवेकचे विवाहातील अनेकांनी न पाहिलेले काही लूक्स दिसले होते. चला तर मग जाणून घेऊ या फेमस जोडीची Love Story इन्फोग्राफिक्समधून... 

 

पुढील स्लाइडमध्ये लग्नाच्या फोटोंसोबत दिव्यांका-विवेकची लव्हस्टोरी... 

बातम्या आणखी आहेत...