आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संध्या बींदणी' च्या लग्नाला झाले 4 वर्ष, नव-यासोबत गोव्यात केले सेलिब्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही सीरियल 'दीया और बाती हम' ची अभिनेत्री संध्या बींदणी म्हणजे दीपिका सिंहने आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. तिने गोव्यात सेलिब्रेशन केले. सेलिब्रेशनचे काही फोटो दीपिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. एक फोटो शेअर करत तिने  'Happy anniversary to us @rohitraj_goyal . Thank you everyone for your lovely wishes & blessings. We love you too ❤️😘😘'. असे कॅप्शन दिले. तिने मुलाचा फोटो शेअर करत "Enjoying in Goa ???? ???? @rohitraj_goyal" असे लिहिले. 


2014 मध्ये झाले होते दीपिकाचे लग्न...
- दीपिकाने 2 मे, 2014 ला डायरेक्टर रोहित राज गोयलसोबत लग्न केले होते.
- दीपिका आणि रोहितला एक मुलगा सोहम आहे. त्याचा जन्म 20 मे 2017 ला झाला होता.
- दीपिका सिंहने 'दिया और बाती हम' शोमध्ये अभिनयाला सुरुवात केली होती.
- हा शो 2016 मध्ये बंद झाला होता.
- दीपिका 'दीया और बाती हम' सोबतच 'नच बलिए-6' (2013) आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये दिसली आहे.

 

छोट्या पडद्याला करतेय मिस
दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले की ती छोड्या पडद्याला मिस करतेय. तिने सांगितले की, तिला बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा आहे. तिचा मुलगा लहान आहे. यामुळे तो तिची फर्स्ट प्रायोरिटी आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिकाचे एन्जॉय करतानाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...