आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा नाही तर फ्रेंडसोबत मस्ती करतेय बिग बॉसची Ex कंटेस्टंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बिग बॉसची कंटेस्टंट राहिलेली किश्वर मर्चेंड सध्या गोव्यात चिल करतेय. येथे ती नवरा सुयश रायसोबत नाही तर फ्रेंड प्रियांकासोबत एन्जॉय करताना दिसतेय. किश्वरने हॉलिडे एन्जॉय करतानाचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोजमध्ये ती पिंक कलरच्या बिकिनीमध्ये दिसतेय. तिने बिकिनीमध्ये फोटो शेअर करत Coz am in Goa bitches 🤟'असे कॅप्शन दिले आहे. यासोबतच अजून एक फोटो पोस्ट करत तिने लिहिले की, 'Sometimes it's important to just sit and pout ☺️'. 

 

वयाच्या 16 व्या वर्षी केला होता डेब्यू
- किश्वरने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी टीव्ही शो 'शक्तिमान' मधून डेब्यू केला होता. 
- यासोबतच तिने 'हिप हिप हुर्रे', 'देश में निकला होगा चांद', 'कुटुम्ब', 'कसौटी जिंदगी की' , 'धड़कन', 'पिया का घर', 'काजल', 'प्यार की ये कहानी सुनो' सारख्या इतर शोजमध्ये काम केले आहे. सध्या ती 'पार्टनर' आणि 'रिश्ता लिखेंगे हम नया' शोमध्ये दिसतेय. 
- किश्वर बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये प्रतिस्पर्धी राहिली आहे. याच सीजनमध्ये तिला बॉयफ्रेंड सुयश रायही तिच्यासोबत सहभागी होता.
- दोघांनी 6 वर्षे डेटिंग केल्यानंतर 2016 मध्ये लग्न केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फ्रेंडसोबत हॉलिडे एन्जॉय करतानाचे किश्वरचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...