आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny Video: पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला व्यक्ती, नोहा फतेहीने असा शिवकला धडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस 9' मध्ये कंटेस्टेंट म्हणून दिसलेल्या नोरा फतेहीने इंस्टाग्रामवर एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पाठलाग करणा-या व्यक्तीला धडा शिकवताना दिसतेय. हा व्हिडिओ ब्लॉगर बाहिज कड्डोराने नोरासोबत तयार केला आहे. व्हिडिओच्या थीमनुसार नोरा रस्त्यावरुन जात असते. तेव्हा तिचा पर्स पडतो. हे पाहून एक व्यक्ती तिला आवाज देतो. परंतू जसे त्याची नजर नोरावर पडतो, तो तिला हिरोइन आणि स्वतःला हीरोप्रमाणे इमॅजिन करतो. स्वतःमध्येच हरवलेला तो व्यक्ती नोराचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचतो. नोरा हे पाहून त्याला मारते. 


पाहा हा मजेदार व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...