आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताय हे TV कपल, लिपलॉक करताना शेअर केले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही शो 'प्रेम या पहेली: चंद्रकांता'मध्ये लीड रोल करणारा गौरव खन्ना सध्या पत्नी आकांक्षा चमोलासोबत रोमँटीक वीकेंड घालवत आहे. दोघे सध्या मालदीवमध्ये आहेत. पत्नीचा बर्थडे सेलिब्रेट करत आहे गौरव...


गौरव येथे पत्नीचा बर्थडे सेलिब्रेट करत आहे..
- गौरव आणि आकांक्षाने त्यांच्या दोघांचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात आकांक्षा आणि गौरव रोमँटीक पोझ देतांना दिसले.
- गौरव आणि आकांक्षाने 24 नोव्हेंबर 2016 साली लग्न केले. 

या मालिकात केले आहे गौरवने काम..
- गौरवने त्याच्या करिअरमध्ये 2006 साली 'भाभी' मालिकांत काम केले आहे. त्यात तिचे नाव भुवन सरीन होते.
- त्याच वर्षी त्याने  'कुमकुम' मालिकेत शरमन वाधवा या भूमिकेत दिसला होता. 
- 2007 साली शो 'मेरी डोली तेरे अंगना' मध्ये पहिले तिने लीड रोल केला. 
- 2008 साली त्याने जलवा फोर 2 का 1'मध्ये कंटेस्टंट म्हणून भाग घेतला.
- त्याने आतापर्यंत 'जीवन साथी'(2008), 'ये प्यार ना होगा कम'(2009), 'दिल से दिया वचन'(2010), 'ससुराल सिमर का'(2011), 'ब्याह हमारी बहू का'(2012) यांसारख्या मालिकांत काम केले आहे.


पुढच्या स्लाईडवर पाहा, व्हॅकेशनचे 9 फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...