आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्टरने केला खुलासा, दोन दिवसांनी करणार 14 वर्षांनी लहान फियॉन्सीसोबत लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही महिन्यांपुर्वी अॅक्टर गौतम रोडे आपली गर्लफ्रेंड पंखुडी अवस्थीसोबत एंजेज झाला होता. आता यांच्या लग्नाची डेट रिव्हील झाली आहे. आलेल्या वृत्तांनुसार दिल्लीमध्ये यांचे लग्न होईल. दिल्ली हे या कपलचे मूळ गाव आहे. लग्नाची तयारी सुरु झाली आहे. 4-5 तारखेला यांच्या लग्नाच्या सेरेमनी होतील. नॉर्थ इंडियन पध्दतीने यांचे लग्न होणार आहे. 'सूर्यपुत्र कर्ण' च्या सेटवर भेटले होते लव्हबर्ड्स...


- हे कपल मायथोलॉजिकल शो 'सूर्यपुत्र कर्ण' च्या सेटवर भेटले होते. गौतमने कर्णचा कॅरेक्टर प्ले केला होता आणि पंखुडीने द्रोपतीचा रोल प्ले केला होता. सेटवर यांची मैत्री झाली आणि प्रेम फुलले. 
- दोघांमधील वयाचे अंतर जास्त असल्यामुळे दोघांच्या घरचे लग्नासाठी तयार होत नव्हते. परंतू नंतर तयार झाले. 40 वर्षांच्या गौतमसोबत 26 वर्षांची पखुंडी अवस्थी लग्न करतेय. ती 14 वर्षांची आहे. 
- गौतम हा 'सूर्यपुत्र कर्ण' सोबतच 'सरस्वतीचंद्र' आणि 'महाकुंभ' सारख्या शोमध्ये लीड रोल केला आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा यांचे काही फोटोज...
 

 

बातम्या आणखी आहेत...