आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअॅलिटी शोमध्ये या अभिनेत्रीने नव-याविषयी केला बोल्ड खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही कलाकारांचे शेड्यूल खुप टाइट असते. यामुळे ते अनेकवेळा आपले पार्टनर किंवा कुटूंबासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करु शकत नाही. परंतू विल पावर स्ट्राँग असेल तर हे शक्य होऊ शकते. असेच एक उदाहरण टीव्ही कपल माही विज आणि जय भानूशालीचे झालेय. जय सध्या 'द वॉइस इंडिया किड्स' ची होस्टींग करतोय. जयला सप्राइज देण्यासाठी त्याची बायको माहि विजला बोलावण्यात आले होते. ज्या वेळी माहीने अचानक एंट्री घेतली, हे पाहून जय सप्राइज झाला. कारण तो त्यावेळी रियलिटी शोची शूटिंग करत होता. को-स्टार्ससोबत फ्लर्ट करत होता जय...
- ज्यावेळी माही विज सेटवर आली, तेव्हा जय स्क्रिप्टनुसार आपल्या को-स्टार्सला फ्लर्ट करत होता. यानंतर माहि त्याच्यावर थोडी चिडली. परंतू नंतर जयने एक्सप्लेन केले की, मी सर्व स्क्रिप्टनुसार बोलत होतो. या विनोदानंतर जय आपल्या बायोकोविषयी बोलला, "माही बेस्ट आहे आणि मला तिच्यापेक्षा चांगल कुणीही भेटू शकत नाही. तिच्या येवढ सुंदर आणि शिस्तबध्द दुसरं कुणीही नसेल"
- परंतू खरी मजा नंतर सुरु झाली. माहिने जयला पनीश करण्यासाठी त्याला स्टेजवरच दाढी शेव करण्यास सांगितले. माहीला म्हणायचे होते की, ''दाढी मला खुप टोचते'' हे ऐकताच जय पळाला. परंतू कोच शान आणि पेपॉनने त्याला पुन्हा पकडून आणले. यानंतर काय झाले हे प्रेक्षकांना अपकमिंग शो पाहिल्यानंतर कळेलच.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या कपलविषयी बरेच काही...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...