आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिडे एन्जॉय करताय TV चे राम-सीता, वाइफला Kiss करताना शेअर केला फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्हीचे राम आणि सीता म्हणजेच गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी सध्या यूरोपमध्ये हॉलिडे एन्जॉय करताय. मागच्या 4-5 दिवसांपासून ते येथे आहेत. दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केलेय. देबिनाने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये गुरमीत तिला किस करतोय. या फोटोला तिलाने 'When I can take ur breath away than the breathtakingly beautiful city'असे कॅप्शन दिलेय. तर गुरमीत ने एक फोटो शेअर करताना  'If you want to make a picture postcard of yourself #London it is' असे लिहिलेय.  गुरमीतने अजून एक फोटो शेअर करुन त्यावर लिहिले की,  'London की Aankh 👀 #london #londoneye'. टीव्ही सीरियलसोबतच गुरमीतने केलेय फिल्ममध्ये काम...
गुरमीतने 2005 मध्ये फिल्म 'कोई आप सा' मधून डेब्यू केला होता. यासोबतच त्याने  'खामोशियां', 'मिस्टर एक्स', व'जह तुम ही हो', 'लाली की शादी में लड्डू दीवाना' या फिल्ममध्ये काम केलेय. 'पलटन' ही त्याची अपकमिंग फिल्म आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा गुरमीत आणि देबिनाचे हॉलिडे फोटोज...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...