आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेकेशनवर लिप-लॉक करताना दिसले TV चे राम-सीता, येथे करताय एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्हीचे राम-सीता म्हणजेच गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी सध्या लंडनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत. या दोघांचा लंडनच्या ब्रिजवर लिप-लॉक करतानाचा फोटो समोर आलाय. हा फोटो देबिनाने आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केलाय. या फोटोमध्ये तिने  And ode to love ❤️️. असे कॅप्शन दिलेय. देबिना अजून एक फोटो शेयर करत One of the coldest day and clearly underdressed. But #London I m in love with you #buckinghampalace #travel. असे कॅप्शन दिलेय.  अजून एक फोटो शेयर करत तिने लिहेलय की, Some clicks by the lovely.  दोघेही 7-8 दिवसांपासून आहेत व्हेकेशनवर...


गुरमीत आणि देबिना मागच्या 7-8 दिवसांपासून हॉलिडे एन्जॉय करत आहेत. दोघांनीही टीव्ही सीरियल्समध्ये काम केलेय. गुरमीत सिल्वर स्क्रीनवरही दिसला आहे. गुरमीतने 2005 मध्ये 'कोई आप सा' या फिल्ममधून डेब्यू केला होता. यासोबतच त्याने 'खामोशियां', 'मिस्टर एक्स', व'जह तुम ही हो', 'लाली की शादी में लड्डू दीवाना' या फिल्ममध्ये काम केलेय. 'पलटन' ही त्याची अपकमिंग फिल्म आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा गुरमीत आणि देबिनाचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 


 

बातम्या आणखी आहेत...