आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांकापासून ते मौनी रॉयपर्यंत, हे आहेत टीव्ही इंडस्ट्रीतील Highly Educated सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी उच्चशिक्षित असण्याची गरज नाही, असे बरेचदा बोलले जाते. पण टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्सविषयी बोलायचे झाल्यास, या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी कलाकारांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. येथील अनेक सेलिब्रिटी हे उच्चशिक्षित आहेत. आता 'ये है मोहब्बतें' या मालिकेत लीड रोल साकारणारी दिव्यांका त्रिपाठीविषयी सांगायचे म्हणजे तिने सायकॉलॉजी या विषयात बीए पूर्ण केले आहे. दिव्यांका रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडलिस्टदेखील आहे.


- उत्तर काशीच्या नेहरु इन्स्टीट्यूटमधून दिव्यांकाने माउंटेनियरिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. 
- राइफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट 
- टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी तिने सिव्हिल सर्विसची तयारी केली होती.

 

अभिनेत्री मौनी रॉय

फेमस शो :नागिन (सीरीज)

शिक्षण:-
- इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन (दिल्लीच्या मिरांडा हाऊस येथून)
- मास कम्युनिकेशनची डिग्री (जामिया मिलिया इस्लामिया यूनिव्हर्सिटीतून)
 

पुढील स्लाईड्सवर भेटा, टीव्ही इंडस्ट्रीतील हायली एज्युकेटेड टीव्ही सेलिब्रिटींना...

बातम्या आणखी आहेत...