आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसमधून बाहेर येताच लग्न करणार हिना? दिले असे हे उत्तर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 11' चा ग्रँड फिनाले रविवारी लोणावळ्यात झाला. यामध्ये शिल्पा शिंदे विजेती ठरली. तिला प्राइज मनीच्या रुपात 44 लाख रुपये मिळाले. टॉप 2 मध्ये शिल्पासोबत हिना खान होती. परंतू कमी वोट्समुळे ती जिंकू शकली नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर हिना इंटरव्ह्यूमध्ये बॉयफ्रेंडविषयीही बोलली. तिला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, सध्या काही विचार नाही. आम्ही दोघे एकत्र खुप खुश आहोत आणि आमच्या नात्याविषयी लोकांना माहिती आहे यामुळे मी खुप खुश आहे. हिनाला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसमध्ये पोहोचला रॉकी...

 

- गर्लफ्रेंड हिनाला सपोर्ट करण्यासाठी रॉकी बिग बॉसच्या फिनालेमध्ये पोहोचला होता. येवढेच नाही तर सोशल मीडियावर हिनाविषयी जो कुणी कमेंट करत होते, त्यांना उत्तर देण्याचे काम रॉकी करत होता.
- बिग बॉसच्या एका लग्जरी टास्कच्यावेळी सर्व घरातील सर्व लोकांचे एक-एक मेंबर्स घरात आले होते. त्यावेळी हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जायसवालही आला होता. बिग बॉसच्या घरात अचान रॉकीला पाहून हिना इमोशनल झाली होती. 
- यानंतर रॉकीने हिनाला रिंग घालत रियलिटी शोमध्ये एंगेजमेंट केली. खुप कमी वेळेसाठी रॉकी बिग बॉसच्या घरात येतो. ज्यावेळी रॉकी जातो तेव्हा हिना खुप रडते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हिना खान आणि बॉयफ्रेंड रॉकी जायसवालचे काही फोटोज... लग्नाविषयी हिनाने काय उत्तर दिले याचा व्हिडिओ पाहा शेवटच्या स्लाइडवर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...