आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रिंक ग्लास घेऊन हिनाने केले बोल्ड फोटोशूट, यूजर्स म्हणाले - डायन दिसतेय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलमधील अक्षरा म्हणजेच हिना खानने नुकतेच एक फोटोशूट केलेय. यामध्ये हिना ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर अँड हाय स्लिट गाउनमध्ये दिसतेय. हिनाने आपल्या या ग्लॅमरस लूकसोबत एक ड्रिंक ग्लास घेतलाय. हिनाचा हा लूक काही फॅन्सला आवडत आहे तर काही सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. 


सोशल मीडिया यूजर्स म्हणाले - डायन
- हिनाला तिच्या लूकमुळे ट्रोल केले जातेय. सोशल मीडियावर काही यूजर्स तिचा हा लूक पाहून तिला 'काली कौवी' म्हणत आहेत.
- तर काही लोक तिला डायन, चुडैल म्हणत आहेत. हिनाने अजून ट्रोलर्सला काहीच उत्तर दिलेले नाही.
- हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये 8 वर्ष काम केलेय. आता सध्या ती कोणत्याच टीव्ही सीरियलमध्ये नाही. 

 

जिम फ्रीक आहे हिना
- हिना टीव्ही डेब्यूपासून ते आतापर्यंत हिनाचा मेकओव्हर झाला आहे. तिने यासाठी जिममध्ये घाम गाळला आहे. याचे व्हिडिओ ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
- याच कारणांमुळे हिना आपल्या न्यू फोटोशूटमुळे पहिल्यापेक्षा फिट आणि स्टनिंग लूकमध्ये दिसतेय. वृत्तांनुसार हिना लवकरच टीव्हीवर कमबॅक करु शकते. याच कारणांमुळे ती आपल्या मेकओव्हर लक्ष देतेय.

 

बॉयफ्रेंडमुळे चर्चेत राहते हिना
- हिना खान गेल्या काही वर्षांपासून सुपरवाइजिंग प्रोड्यूसर रॉकी जायस्वालला डेट करतेय.
- दिर्घ अफेअरनंतर आता हे कपल आपले नाते पुढे नेण्यास तयार आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हिनाचे न्यू फोटोज, या फोटोजवर आलेले कमेंट्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...