आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिना शिल्पाला म्हणाली 'कॉल गर्ल', शोमध्ये केल्या आहेत अशा कॉन्ट्रोवर्सीज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 जानेवारीला रियलिटी शो 'बिग बॉस 11' चा ग्रँड फिनाले आहे. या संपुर्ण सीजनमध्ये ऑडियन्सला शोच्या सर्व कंटेस्टेंचा एक नवीन आणि वगेळा चेहरा पाहायला मिळाला. यामधील एक नाव म्हणजे हिना खान. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही शोमधून हिनाला प्रसिध्दी मिळाली. हिनाच्या फॅन्सला हिनाचे कॉन्टोवर्शियल रुप पाहायला मिळाले. फिनालेच्या एक दिवस पहिले हिनाच्या काही गोष्टींवर आपण नजर टाकूयात. शिल्पाला कॉल गर्ल म्हणाली हिना...


- आत्ताच या शोचा एक व्हिडियो समोर आला. यामध्ये हिना शिल्पा शिंदेविषयी म्हणते की, "मैंने बोला ना वो बात ही ऐसे करती है जैसे…." व्हिडियोमध्ये हिनाच्या आवाजाला म्यूट केलेय. परंतू तिच्या लिप मूमेंटवरुन कळते की, ती शिल्पाला कॉल गर्ल म्हणालीय. 
- अशाचप्रकारे एकदा हिना काही को-कंटेस्टेंटसोबत बसून अशी खानच्या कपड्यांविषयी डिस्कस करताना म्हणते की, माहिती नाही तिने कपड्यांमध्ये इनर वियर घातले आहे की नाही.
- शोच्या सुरुवातीला हिनाने सांगितले होते की, साउथच्या हिरोइन्सला फिल्ममध्ये लठ्ठ आणि गुबगुबीत दिसायला सांगितले जाते. यामुळे मी साउथच्या दोन फिल्मचे ऑफर सोडले. यानंतर हंसिका मोटवानी आणि खुशबू सुंदरसारख्या साउथ हीरोइन्सविषयी तिने पलटवार केले. 
- तसेच हिनाने साक्षी तंवरला एका भेंगा म्हटले होते. यासोबतच संजीदा शेखविषयी ती म्हणाली होती की, ती रियल लाइफमध्ये जितकी सुंदर दिसते. तितकी सुंदर पडद्यावर दिसत नाही. यानंतर हिना म्हणाली होती की, माझ्या तुलनेत गौहर खानचे फॉलोवर्स खुप कमी आहेत. 

 


पुढील स्लाइडवर पाहा अजून काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...