आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Real Age: वयाच्या 45 व्या वर्षी \'डॉ. हाथी\'ने घेतला जगाचा निरोप, हे आहे \'तारक मेहता...\'च्या स्टार्सचे वय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सब टीव्हीवरील प्रसिध्द मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकार हंसराज हाथी म्हणजे कवि आझाज यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 45 वर्षी त्यांचे आकस्मात निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कलाकार धक्क्यात आहेत. सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची सुरुवात 28 जुलै 2008 रोजी झाली होती. ही मालिका दिर्घकाळापासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. पण या कॉमेडी मालिकेविषयीचे बरेचसे अॅक्चुअल फॅक्ट्स लोकांना माहितच नाहीत. उदाहरणार्थ शोमध्ये जेठालाल (दिलीप जोशी) चे वडील चंपकलालची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट खासगी आयुष्यात दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान आहेत. आज आम्ही तुम्हाला या कलाकारांचे खरे वय सांगणार आहोत.


पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, तारक मेहता का...मालिकेतील स्टार कास्टची Real Age...

 

बातम्या आणखी आहेत...