आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bollywood Celebs Earned Crore Rupees By Reality Show: From Malaika Arora Shilpa Shetty To Madhuri Dixit And Karan Johar

मलायकापासून शिल्पापर्यंत, टीव्ही शोजचे 10 सर्वात महागडे जज घेतात कोट्यावधी फीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्हीवरील रिअॅलिटी शो 'रायसिंग स्टार-सीजन 2' सुरु झाला आहे. हा रिअॅलिटी शोचा दूसरा सीजन आहे. हा शो ऑडियन्सला खुप आवडत आहे. दिलजीत दोसांझ, मोनाली ठाकुर आणि शंकर महादेवन या शोचे जज आहेत. रिअॅलिटी शोज हे दिर्घकाळ सुरु राहतात, तर यासाठी हे जजही भली मोठी फीस घेतात. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला टीव्हीच्या अशाच 10 सर्वात महागड्या रिअॅलिटी शोजचे जज आणि त्यांच्या फीसविषयी सांगणार आहोत. हे आहेत रिअॅलिटी शोजचे 10 सर्वात महागडे स्टार्स...


1. शिल्पा शेट्टी
- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या चित्रपट सृष्टीपासून दूर आहे. ती सध्या टीव्ही रिअॅलिटी शोजमध्ये दिसते.
- शिल्पा ही डान्स रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर' ची जज राहिली आहे. तिने एका सीजनसाठी 14 कोटी रुपये घेतले होते.
- या शोसोबतच शिल्पा 'नच बलिए', 'बिग बॉस' आणि 'जरा नच के दिखा' मध्ये जज राहिली आहे.


2. मलायका अरोडा
- बॉलिवूडमध्ये अनेक आयटम साँग केलेली मलायका अरोडासुध्दा टीव्हीवर खुप अॅक्टिव्ह आहे.
- मलायका 'इंडियाज गॉट टैलेंट', 'झलक दिखला जा', 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल'  सारख्या टीव्ही शोजची जज राहिली आहे.
- तिने 'इंडियाज गॉट टॅलेंट' चा एक सीजन जज करण्यासाठी 1 कोटी रुपये चार्च केले होते. परंतू आता तिची फीस वाढली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 8 सेलेब्सविषयी जे रिअॅलिटी शोजमधून मोठी रक्कम घेतात...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...