आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी 2.5 Cr होती सलमानची फीस, बिग बॉस 11 मध्ये एका दिवसाचे 11 कोटी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस सीजन 11 चा आज ग्रँड फिनाले आहे. या सीजनमध्ये सलमान खान होस्ट होता. बिग बॉसचे आता 11 सीजन झाले आहेत. सलमान खानने बिग बॉसचे 8 फोटोज होस्ट केलेय. त्यांनी पहिल्या सीजनमध्ये प्रत्येक एपिसोडचे 2.5 कोटी रुपये फीस घेतली होती. 11 व्या सीजनपर्यंत त्याची फीस वाढत गेली. सीजन 11 मध्ये त्याने एका एपिसोडचे 11 कोटी रुपये घेतले. सलमान बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोडसाठी किती फिस घेतो. याविषयी सविस्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सलमान खानने बिग बॉसमध्ये प्रति एपिसोड घेतलेल्या फीसविषयी...


बिग बॉस - सीन 4
प्रित एपिसोड फीस - 2.5 कोटी रुपये


(हे आकडे इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार आहेत.)


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आतापर्यंत कोणकोणत्या सीजनमध्ये किती फीस घेतली...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...