आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा बनली 'बिग बॉस' ची विनर, पण हिनाने घेतली सीजनमध्ये सर्वात जास्त फीस...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस -11' मध्ये ड्रामा, फाइट, ईगो क्लॅशेज कॉन्ट्रोवर्सीज सर्वकाही आहे. परंतू यासाठी कंटेस्टेंट्सला भरभक्कम फीस घेतात. सीनज 11 ची विनर शिल्पा शिंदे राहिली असली तरीही रिपोर्ट्सनुसार 'ये रिश्ता क्या कहलाता है' च्या अक्षरा म्हणजेच हिना खान या सीजनची सर्वात महागडी कंटेस्टेंट आहे. तिला एका आठवड्याचे 7-8 रुपये मिळाले. यासोबतच तिने फिनालेमध्ये शिल्पासोबत अटितचीची लढत खेळली.


हिना खान
बिग बॉसच्या पहिले हिना खानने 'खतरो के खिलाडी' सीजन 8 मध्ये सहभाग घेतला. हिनानुसार तिला लहानपणी पालीची खुप भिती वाटायची. परंतू 'खतरो के खिलाडी' मध्ये काम केल्यानंतर ती सापासोबतही सेल्फी घेऊ शकते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'बिग बॉस-11' च्या काही कंटेस्टेंच्या फीसविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...