आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू इयर परफॉर्मन्ससाठी सेलेब्सची फीस : 45 मिनिटांच्या सादरीकरणासाठी 15 लाख घेणार 'नागिन'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सादरीकरण करणार आहेत. यामध्ये  'नागिन' फेम मौनी रॉय, सुशांत सिंह राजपूतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, शब्बीर अहलुवालियाची पत्नी कांची कौल, 'FIR' फेम आमिर अली आणि त्याची पत्नी संजीदा शेख सह अनेक टीव्ही सेलिब्रिटींचा समावेश आहे. पण यासाठी हे टीव्ही सेलिब्रिटी किती मानधन घेणार हे तुम्हाला ठाऊक आहे का? 


45 मिनिटांच्या सादरीकरणासाठी 12-15 लाख घेणार मौनी...

- मौनी रॉय यंदा न्यू इयर ईव्हसाठी 12-15 लाख रुपये मानधन घेणार आहे. खास गोष्ट म्हणजे ही रक्कम ती 45 ते 1 तासाच्या परफॉर्मन्ससाठी घेणार आहेय
- सध्या छोट्या पडद्यापासून दूर असलेल्या मौनीने अलीकडेच अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित होणार आहे.


इतर सेलिब्रिटींचा सादरीकरणासाठी किती आहे मानधनाचा आकडा, टाकुयात त्यावर एक नजर...  

बातम्या आणखी आहेत...