आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMW-Audi या आलिशान गाड्यांतून फिरते ही अॅक्ट्रेस, या 17 TV सेलेब्सकडे आहेत लग्झरी कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही शो 'बालिका वधू' फेम नेहा मर्दा सध्या अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर आहे. सध्या ती आपल्या वैवाहिक आयुष्यावर लक्ष देतेय. तिने 2012 मध्ये पटना येथील बिझनेसमन आयुष्मान अग्रवालसोबत लग्न केले होते. तुम्हाला ऐकुण आश्चर्य वाटेल की, सासरच्या घरी तिच्या पतिपेक्षा जास्त प्रेम तिच्यावर सासू करते. तिची सासू तिला नेहमीच महागडे गिफ्ट देत असते. नेहाच्या लग्नाला जवळपास 5 वर्ष पुर्ण झालेय. तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवासाला तिला सासूने BMW गिफ्ट केली होती. हे नेहाला सासूकडून मिळालेल पहिल लग्जरी गिफ्ट होत. तिच्या दूस-या अॅनिव्हर्सरीवर तिला सासूने ऑडी गिफ्ट केली होती. तर तिस-या अॅनिव्हर्सरीला तिला जैगुआर गिफ्टमध्ये मिळाली होती. 


नेहाप्रमाणेच टीव्ही इंडस्ट्रीतील सेलेब्सकडे आहे लग्झरी कारचे कलेक्शन... 
नेहाच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी महागड्या कारचे मालक आहेत. 'बेगुसराय' या मालिकेत दिसलेल्या श्वेता तिवारीविषयी सांगायचे झाले तर ती BMW 7 कार सीरिज चालवते. या कारची किंमत 1.5 कोटी आहे. अनेक टीव्ही कलाकार 3 कोटींच्या गाडीतून फिरतात.

 

आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोणते टीव्ही सेलेब्स कोणत्या कार चालवतात याविषयीची खास माहिती देत आहोत.. 

बातम्या आणखी आहेत...