आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल-भारती ते दिव्यांकापर्यंत, छोट्या शहरांमधून येतात TV चे हे 14 मोठे स्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडप्रमाणेच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये येणारे कलाकारही छोट्या शहरांतून येतात. हे कलाकार छोट्या शहरातील असले तरीही यशस्वी ठरले आहेत. यामध्ये 'दीया और बाती हम' च्या सूरज म्हणजेच अनस राशिदपासून तर 'ये है मोहब्बते' च्या इशिता म्हणजेच दिव्यांका त्रपाठीचा समावेश आहे. हे स्टार दिल्ली, मुंबई सारख्या मेट्रो शहरांचे नसले तरीही टीव्ही जगतात हे खुप प्रसिध्द आहे. 


यामध्ये कपिल शर्मा, भारती, रतन राजपूत, गुरमीत चौधरी, देबोलिना भट्टाचारजी, विवियन डसेना आणि आशा नेगी सारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सविषयी सांगणार आहोत. जे छोट्या शहरांमधून आलेले आहेत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या छोट्या शहरांतून येणा-या TV च्या 13 मोठ्या स्टार्सविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...