आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यांका त्रिपाठीपासून शरद मल्होत्रापर्यंत, 10th मध्ये या 12 स्टार्सला पडले इतके Marks

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : यूपी बोर्डाने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे निकाल घोषित केले आहेत. दोन्ही परिक्षांमध्ये जवळपास 67 लाख विद्यार्थी बसले होते. दहावीचा निकाल 75 टक्के आणि 12 वीचा 72 टक्के लागला. टीव्हीमध्ये काम करणारे सेलेब्सही या काळातून गेले आहेत. त्यांनीही 10 वी 12वीच्या परिक्षांचा सामना केला आहे. आता टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी विषयी बोलायचे झाले तर तिला दहावित 65 टक्के मिळाले होते. एका मुलाखतीत दिव्यांकाने सांगितले होते की, तिला परिक्षेपुर्वी खुप कमी वेळ मिळाला होता. यामुळे ती पेपरची चांगली तयारी करु शकली नव्हती. तर टीव्ही अॅक्टर शरद मल्होत्राला दहावीमध्ये 55 टक्के मिळाले होते. दिव्यांका आणि शरदच नाही तर टीव्हीच्या अनेक सेलेब्सने शूटिंग करत असतानाच परिक्षा दिल्या आहेत. ते चांगल्या मार्कांनी पासही झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला टीव्हीच्या प्रसिध्द 10 स्टार्सचे मार्क्स सांगणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या टीव्ही स्टार्सचे दहावीचे मार्क्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...