आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासापेक्षा जास्त सीरियल्सवर केले फोकस, 10th मध्ये या स्टार्सला मिळाले इतके Marks

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'एग्जाम वॉरियर' पुस्तक जास्तच चर्चेत आहे. हे पुस्तक त्यांनी विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. नुकतेच नरेंद्र मोदी यांनी 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थांना एग्जाम प्रेशरच्या काळात मोटिव्हेट करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांना अभ्यासासोबतच ड्रीमवर फोकस करण्याचा सल्ला दिला. असे काही सेलेब्रिटी आहेत, ज्यांनी आपल्या ड्रीमसोबतच परिक्षा काळही अनुभवलाय. अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी यांमधूनच एक आहे. तिला दहावीमध्ये 77 टक्के मार्क्स मिळाले होते. एका इंटरव्ह्यूमध्ये दिगांगनाने सांगितले होते की, तिला परिक्षेपुर्वी फक्त 2 दिवस मिळाले होते आणि यासाठी तिने पेड लीव्ह घेतली होती. या परिक्षेच्या काळात ती रोज 8 तास शूटिंग करायची. परंतू फक्त दिगांगनानेच या परिस्थितीचा सामना केला नाही. तर अनेक टीव्ही सेलेब्स या परिस्थितीतून गेले आहेत. आज या पॅकेजमध्ये आपण अशाच काही सेलेब्सविषयी जाणुन घेणार आहोत. त्यांना दहावीत किती मार्क्स मिळाले हे या पॅकेजमध्ये आहे. 

 

पुढील स्लाठइडवर क्लिक करुन जाणुन घ्या 11 स्टार्सच्या 10 वीच्या मार्क्सविषयी...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...