आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्शीने केली 'बिग बॉस' कंटेस्टेंट्ससोबत पार्टी, शिल्पाला केले नाही इनवाइट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्शी खानने आपल्या घरी नुकतीच एक पार्टी होस्ट केली होती. यामध्ये तिने 'बिग बॉस-11' च्या सर्वच कंटेस्टेंस्ला इनवाइट केले. यावेळी विकास गुप्ता, आकाश ददलानी, ज्योति कुमारी, प्रियंक शर्मा, महजबी सिद्दिकी, सब्यसाची सतपती पार्टी करताना दिसले. शिल्पा शिंदेला केले नाही इनवाइट...


- पार्टीमध्ये शिल्पा शिंदेला इनवाइट केले नाही. शोमध्ये अर्शी तिला आई म्हणत होते. परंतू बाहेर आल्यानंतर दोघींचे नाते तसे नाही.
- अर्शी आणि शिल्पा मुंबईमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. तरीही शिल्पाला इनवाइट केले नाही.


अर्शीने आकाशसोबत केला मनसोक्त डान्स
- पार्टीमध्ये अर्शीने आकाश ददलानीसोबत मनसोक्त डान्स केला.
- दोघंही स्टेजवर चढून सर्व कंटेस्टेंट्ससोबत परफॉर्म करताना दिसले.
- यावेळी अर्शी आणि विकास गुप्तानेही डान्स केला.


न्यू लुकमध्ये दिसली ज्योति
- पार्टीमध्ये 'बिग बॉस-11' ची सर्वात लहान कंटेस्टेंट् ज्योति कुमारीही पोहोचली होती.
- शोमधून बाहेर आल्यानंतर ज्योतिने आपला मेकओव्हर केलाय. यावेळी ती न्यू हेअरकटमध्ये दिसली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अर्शी खानच्या घरी झालेल्या पार्टीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...