आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती अभिनव आणि श्वेतामध्ये सुरु आहे वाद, बर्थडे पार्टीत पोहोचली एकटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्वेता तिवारीचे दूसरे लग्न पुन्हा एकदा चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या तिच्यात आणि नवरा अभिनव कोहलीमध्ये वाद सुरु आहे. श्वेता तिवारी नुकतीच 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम नायरा म्हणजेच शिवांगी जोशीच्या वाढिदवसाला पतीशिवाय पोहोचली होती. तेव्हापासून अंदाज लावला जातोय की, नवरा-बायकोमध्ये काही तरी खटकले आहे.


अभिनवने दिले स्पष्टीकरण
- अभिनवने श्वेता आणि त्याच्या वादाविषयी स्पष्टीकरण दिले आहे. एका इंग्रजी एन्टटेन्मेंड पोर्टलशी बोलताना त्याने सांगितले की, शिवांगी जोशीच्या बर्थडे पार्टी दरम्यान तो मुलगा रेयांसोबत कारमध्ये बसलेला होता. कारण मुलाला घेऊन बारमध्ये जाता येऊ शकले नसते. यामुळे मी कारमध्येच बसलो. श्वेता पार्टीमध्ये गेली. तो म्हणाला की, श्वेता आणि माझ्यात काहीच वाद नाही. त्याच्या या स्टेटमेंटवरुन या भांडणांच्या अफवांना पुर्णविराम मिळेल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...