आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'इश्कबाज\'च्या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत थाटले लग्न, नवरा आहे कोरिओग्राफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2018 मध्ये अनेक टीव्ही सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गौतम रोडे-पंखुडी अवस्थी, गौरव चोप्रा - हितीशा, रोशैल राव- कीथ आणि दीपिका कक्कड-शोएब इब्राहिम या सेलिब्रिटी कपलनंतर आता अभिनेत्री विविधा किर्ती ही तिचा बालपणीचा मित्र वरुणसोबत विवाहबद्ध झाली आहे. इश्कबाज या मालिकेत विविधा झळकली आहे. 


दुबई बेस्ड कोरिओग्राफर आहे वरुण...
विविधाचा नवरा वरुण हा दुबई बेस्ड कोरिओग्राफर आहे. त्यांचे लव्ह कम अरेंज मॅरेज आहे. 
- विविधाने सांगितल्यानुसार, वरुण हा तिचा बालपणीचा मित्र आहे. दोघांची लव्ह स्टोरी विविधा मुंबईत तर वरुण दुबईत असताना सुरु झाली होती. 
- विविधाच्या लग्नापूर्वी तिच्या काही फ्रेंड्सनी तिला बॅचलर पार्टी दिली होती. या पार्टीत अतिशय निवडक लोक सहभागी झाले होते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, विविधा किर्ती आणि वरुण यांच्या लग्नाचे Photos.. 

बातम्या आणखी आहेत...