आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिडे एन्जॉय करतोय 'इश्कबाज' चा अॅक्टर, दिसला बायकोला Kiss करताना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'इश्कबाज' टीव्ही सीरियलचा अॅक्टर नकुल मेहता सध्या बायको जानकीसोबत जापानमध्ये हॉलिडे एन्जॉय करतोय. हॉलिडे एन्जॉय करतानाचे अनेक फोटोज त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये तो बायकोला किस करताना दिसला आहे. त्याने एक फोटो शेअर करत 'She-boo-yeah ✨' असे लिहिले. एका फोटोला त्याने 'To-Kyo na kare pyaaar Tokyo se?' असे कॅप्शन दिलेय. अजून एका फोटोला कॅप्शन देत त्याने 'Saturday night was spent hanging out with these bunch of Cray-zies from different parts of the world. We had a principal, a mariner, an airplane engineer, a musician, a student, a travel junkie, a SPA owner & a techie amidst us, also all fellow Sake devotees!'. असे लिहिले आहे. 


शाहरुखसोबत सुरु केले होते करिअर
- नकुलने शाहरु खानसोबत 'इमामी फेअर हँडसम'च्या जाहिरातीतून अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती.
- त्याने अध्यन सुमनसोबत 'हाल-ए-दिल' मध्ये काम केलेय.
- नकुल Asian Sexiest Men च्या लिस्टमध्ये झळकला होता. त्याला या लिस्टमध्ये 35 वे स्थान मिळाले होते.
- नकुलने जवळपास 10 वेगवेगळ्या स्कूलमध्ये अॅडमिशन घेतले आहे. त्याचे वडील नेवी कमांडर होते. यामुळे त्याला अनेक ठिकाण बदलावी लागली.
- तो एक ट्रेंड डान्सर आहे, त्याला सालसा, हिप-हॉप आणि जॅज सारखे डान्स फॉर्म येतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नकुलचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...