आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः अलीकडेच मुंबईत ऑल्ट बालाजीच्या वतीने IWM Digital अवॉर्ड शोचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड नाइटच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींचा जलवा बघायला मिळाला. इव्हेंटमध्ये आम्रपाली गुप्ता आणि देबिना बॅनर्जी यांचा स्टायलिश लूक लक्षवेधी ठरला. मरुन कलरच्या साडीत आम्रपाली अतिशय सुंदर दिसली. तिने साडीवर बॅकलेस ब्लाऊजला पसंती दिली होती. तर दुसरीकडे देबिना सिल्व्हर कलरच्या लाँग गाऊनमध्ये दिसली. या अवॉर्ड शोमध्ये अर्शी खान ट्रेडिशनल आउटफिटमध्ये दिसली.
मुलीसोबत पोहोचली 'सुमित संभाल लेगा'ची अॅक्ट्रेस...
- अवॉर्ड शोमध्ये 'सुमित संभाल लेगा' या मालिकेतील अभिनेत्री मानसी पारेख तिच्या दीड वर्षांच्या मुलीसोबत सहभागी झाली होती.
- रेड कार्पेटवर आई आणि मुलगी ब्लॅक कलरच्या मॅचिंग आउटफिटमध्ये दिसल्या. 28 नोव्हेंबर 2016 रोजी मानसीने मुलीला जन्म दिला.
अवॉर्ड नाइटमध्ये पोहोचले हे सेलेब्स..
इव्हेंटमध्ये राजकुमार राव, तुषार कपूर, वत्सल सेठ, इशिता दत्ता, गौतम रोडे, सना खान, पंखुडी अवस्थी, अहाना कुमरा, 'ससुराल सिमर का' फेम अॅक्ट्रेस क्रिसैन बैरेट, अक्षय ओबेरॉय, राजीव पॉल, नीतू चंद्रा, संदीपा धर, रिक्की वर्सेस, दिपानिता शर्मा, श्रुती सेठ, अनुप्रिया गोयनका, राज सिंह, मो. इकबाल खान, अयूब खान, निहारिका खानसह अनेक सेलेब्स पोहोचले होते.
पुढील स्लाईड्सवर बघा IWM Digital अवॉर्डच्या रेड कार्पेटवर पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.