आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रोड्यूसरला हवा होता इंटीमेट सीन, TV अभिनेत्री म्हणाली NO means NO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : काही दिवसांपुर्वी बातम्या आल्या होत्या की, 'तू आशिकी' टीव्ही शोची अभिनेत्री जन्नत जुबैर रहमानीने शोच्या को-स्टारला किसिंग देण्यास नकार दिला होता. आता वृत्त आहे की,  'जय कन्हैया लाल की'  या शोची अभिनेत्री श्वेता भट्टाचार्यने लग्नाच्या पहिल्या रात्रीचा सीन देण्यास नकार दिला आहे. आलेल्या वृत्तानुसार श्वेताला को-स्टार विशाल वशिष्ठसोबत इंटीमेट सीन करायचा होता. परंतू तिने यास नकार दिला.


कट करावा लागला लग्नाच्या पहिल्या रात्रीचा सीन 
- श्वेताच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिले होते की, ती कोणताही इंटीमेट सीन देणार नाही.
- यासोबत ती स्लीव्हलेस किंवा शॉर्ट ड्रेस घालणार नाही असेही लिहिले होते.
- हीच गोष्ट लक्षात घेऊन सीरियलमधून लग्नाच्या पहिल्या रात्रीचा सीन कट करण्यात आला.
- मुलाखतीत श्वेताने सांगितले की, आजकाल टीव्ही शोजमध्ये इंटीमेट सीन्स असणे सामान्य आहे.
- ती म्हणाली की, या सीन्समध्ये मला स्वतःला कम्फर्टेबल वाटत नाही. 
- तिने सांगितले की, ज्या बंगाली शोवर ही सीरियल आधारित आहे. त्यामध्ये असा कोणताच सीन नव्हता.

 

प्रोड्यूसरला पहिलेच सांगितले होते
श्वेताने मुलाखतीत सांगितले की, मी प्रोड्यूसर्सला पहिलेच सांगितले होते की, मी हॉट पँट्स किंवा शॉर्ट्स ड्रेसेस घालणार नाही. ही सीरियल बंगाली शोची रिमेक आहे. त्या शोमध्ये कोणताच इंटिमेट सीन नव्हता. यामुळे याच्या हिंदी रिमेकमध्येही याची गरज नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्वेताचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...