आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अॅक्ट्रेसने लावली ब्लू लिपस्टिक, सोशल मीडियावर यूजर्स म्हणाले भूतनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'जमाई राजा' टीव्ही शो फेम निया शर्मा आपल्या विअर्ड मेकअपमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती एकदम भडक ग्लिटर लिपस्टिकमध्ये दिसतेय. नियाच्या ब्लू लिपस्टिकचा कलर खुप विचित्र दिसतोय. याच कारणांमुळे सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रेल करत आहेत.


सोशल मीडिया यूजर्स म्हणाले चुडैल...
- नियाच्या वायब्रेंट कलरच्या लिपस्टिकची सोशल मीडिया यूजर्सने खिल्ली उडवली आहे.
- एका यूजरने लिहिले की, "थोडे थांबा, येथे अजून आहे....#glitterfliplipsticks व्हिडिओ शूट" तर दूस-या यूजरने लिहिले, "तुम्हाला पाहून आम्हाला हसायला येत आहे. तुच्यापेक्षा भुतनी चांगली दिसते."
- नियाविषीयी एका ट्रोलरने लिहिले की, "महा खराब दिसतेय... निया जी खुप वाईट रंग आहे."
- तर एका फॅनने नियाचा बचाव करत लिहिले की, "प्लीज असा कलर लावा जो सुट करेल. कलर खुप चांगला आहे परंतू तुम्हाला सूट होत नाही. आपल्या ओठांना का खराब करायच. तु मानवी म्हणून खुप सुंदर दिसते."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोशल मीडिया यूजर्सचे कमेंट्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...