आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टीव्ही अॅक्ट्रेसने केले HOT फोटोशूट, दिल्या अशा पोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अॅक्ट्रेस जॅसमीन भसीनने काही दिवसांपुर्वीच फोटोशूट केले. यामध्ये ती खुपच हॉट दिसतेय. प्रसिध्द टीव्ही सीरियल 'दिल से दिल तक' मध्ये सिंपल दिसणा-या अॅक्ट्रेसला अशा बोल्ड अवतारात पाहून तिचे फॅन्स नक्कीच शॉक्ड होतील. कारण तिचा हा अंदाज यापुर्वीच कधीच पाहायला मिळाला नाही. या फोटोमध्ये जॅसमीन ब्लॅक बस्टियर आणि व्हाइट शर्टमध्ये आहे. यामध्ये तिचे ब्यूटीफुल कर्व्स फ्लॉन्ट होत आहेत. खुप कमी मेकअपमध्ये आहे जॅसमीन...
- जॅसमीनने यावेळी खुप कमी मेकअप केलाय. तरीही ती यामध्ये गॉर्जियस दिसतेय. तिने केसांना कर्ली लुक दिलाय.


- हे फोटोज तिने सोशल मीडिया अकाउंडवरही शेयर केले आणि यासोबतच I just want to get lost in my dreams instead of my thoughts.. #mondaymood हे कॅप्शिन दिलेय.
-  'दिल से दिल तक' या सीरियलमध्ये ती टेनी नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. ती एक सेरोगेट मदर बनली आहे. यापुर्वी 'टश्न इश्क'  या सीरियलमध्ये ती दिसली होती. यासोबतच तिने साउथ फिल्ममध्ये अॅक्टिंग केलीय. 20011 मध्ये  'वानम' नवाच्या तमिळ मूव्हीमधून तिने डेब्यू केला होता. यानंतर 2014 मध्ये तिने कन्नड, मल्याळम आणि तेलुगू मूव्हीमध्येही काम केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तिचे काही खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...