आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कसौटी जिंदगी की' चा व्हिडिओ होतोय व्हायरल, जेनिफर-सुरवीनचा तुफान डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि सुरवीन चावला यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये दोघी 'पिया पिया...' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ टीव्ही सीरियल 'कसौटी जिंगगी की' मधील आहे. तेव्हा जेनिफर आणि सुरवीनने या शोमध्ये एंट्री घेतली होती. या व्हिडिओमधील सीन दोघींचा   इंट्रोडक्शन सीन होता. यामध्ये या दोघी 'हर दिल जो प्यार करेगा' या चित्रपटातील 'पिया पिया...' वर डान्स करताना दिसत आहेत. चित्रपटात हे गाणे राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटावर चित्रित करण्यात आले होते. 'कसौटी जिंदगी की' ही खुप प्रसिध्द मालिका होती. काही काळापुर्वी ही मालिका चर्चेत आली होती. कारण एकता कपूरने सोशल मीडियाशी बोलताना सांगितले होते की, या मालिकेचा सिक्वल लवकरच येणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या मालिकेतील व्हायरल होत असलेला व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...