आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर-अक्षयला पाछाडत वरुण धवन बनला TV चा स्टार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुण धवनसाठी 2017 हे वर्ष खुप चांगले ठरले. 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'जुडवा 2' ने 100 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले. 138.61 कोटींची कमाई करणारा 'जुडवा 2' हा चित्रपट मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही हिट ठरलाय. सोर्सनुसार 'जुडवा 2' ने 2.45 कोटींची कमाई केली आहे. ही फिल्म आतापर्यंत फक्त दोन वेळा टीव्हीवर दाखवण्यात आलीय. ही फिल्म 'बाहुबली2' नंतर टीव्हीवर सर्वात जास्त कमाई करणारी ठरली आहे. येवढेच नाही तर आमिर खानच्या 'दंगल' या फिल्मला या फिल्मध्ये मागे टाकलेय. मागच्या वर्षीचे टॉप 5 हिट फिल्म...


2017 मध्ये टीव्हीवर टॉपमध्ये असणा-या फिल्म
- बाहुबली 2 : 5.85 कोटी रुपये
- जुडवा 2 : 2.45 कोटी रुपये
- दंगल : 2.39 कोटी रुपये
- डीजे : 2.12 कोटी रुपये (तेलुगु फिल्म  'Duvvada Jagannadham')
- टॉयलेट : एक प्रेम कथा : 1.86 कोटी रुपये
- तर प्रोफेशनल फ्रेंटविषयी बोलायचे झाले तर वरुण धवनने शूचित सरकारची अपकमिंग फिल्म 'अक्टोबर' ची शूटिंग रॅपअप केलीय. या व्यतिरिक्त सुई धागाची शूटिंगही करत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वरुणचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...